होळनांथे/शिंदखेडा : शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शिरपूर तालुकाप्रमुख भरतसिंह राजपूत, ज्येष्ठ शिवसैनिक व एस.टी. कामगारसेना जिल्हाध्यक्ष राजु टेलर, जिल्हासंघटक विभाभाई जोगराणा, उपतालुका प्रमुख अभय भदाणे, विभाग प्रमुख दिपक चोरमले, बोराडी विभाग प्रमुख आनंद सैदाणे, होळनांथे सामाजिक कार्यकर्ते नितीन राजपूत, होळनांथे शहर प्रमुख प्रदिप राजपूत, उपविभाग प्रमुख योगेश राजपूत, शाखाप्रमुख विनोद राजपूत, राज राजपूत, राहुल राजपूत, स्वानंद राजपूत, विशाल राजपूत, सुनील राजपूत, अंकुश धर्माधिकारी, दिपराज राजपूत,अभिमन भोई, हर्षल राजपूत आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.शिंदखेडाशिंदखेडा - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रविवार १७ नोव्हेंबर रोजी येथील शिवसेना तालुका कार्यालयात शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील युवा सेना जिल्हाध्यक्ष गिरीश देसले, तालुका उपप्रमुख संतोष देसले, शहर प्रमुख नंदकिशोर पाटील, संघटक सागर देसले, विनायक पवार, प्रशांत जाधव, किशोर पाटील, कपिल सूर्यवंशी, गणेश परदेशी, प्रशांत देवरे, शोएब शेख, मनोहर निकम, सतीश पाटील, हर्षल देसले, दर्शन पवारआदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्मृतीदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:36 IST