शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लौकी शिवारातून स्पिरीटचे ड्रम हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 18:53 IST

२१ हजारांचा मुद्देमाल : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात कारवाई

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई स्पिरीटचे २०० लिटर क्षमतेचे दोन ड्रम हस्तगत साठा आढळला बेवारस 

लोकमत आॅनलाईन शिरपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शिरपूर तालुक्यातील लौकी शिवारातून २ स्पिरीटने भरलेले २०० लिटर क्षमतेचे प्लॅस्टिकचे ड्रम हस्तगत केले़ त्याची किंमत २१ हजार २०० रुपये इतकी आहे़ दरम्यान जप्त करण्यात आलेले स्पिरीट बेवारस आढळून आले आहे़ शिरपूर तालुक्यातील लौकी शिवारातील दगडी खदानीजवळ लौकी-हाडाखेड रस्त्याशेजारी बेकायदेशीर आणि अवैधरित्या स्पिरीट लपवून ठेवले असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली़ त्यानुसार, माहिती मिळताच बुधवारी सायंकाळी त्या ठिकाणी अचानक छापा टाकला असता २ स्पिरीटने भरलेले २०० लिटर क्षमतेचे प्लॅस्टिकचे ड्रम आढळून आले़ त्याची किंमत २१ हजार २०० इतकी आहे़ सापडलेला बेकायदेशीर स्पिरीटचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक सुनील चव्हाण, विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ़ मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक शिरपूर विभागाने ही कारवाई केली़ शिरपूर विभागाचे निरीक्षक ए़ यू़ सूर्यवंशी, हाडाखेडचे निरीक्षक व्ही़ बी़ पवार, दुय्यम निरीक्षक एम़ पी़ पवार, एऩ एस़ गायकवाड, हाडाखेड नाकाचे आऱ जे़ जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक एस़ एस़ गोवेकर, जवान शांतीलाल देवरे, प्रशांत बोरसे, कपिल ठाकूर, केतन जाधव, आऱ बी़ चौरे यांच्या पथकाने स्पिरीटचा मुद्देमाल जप्त केला़ 

 

टॅग्स :Dhuleधुळे