पिंपळनेर - बारीपाडा येथे राज्यपाल यांचे ९ वाजता आगमन झाले, त्यांचे स्वागत आमदार मंजुळा गावीत, सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, जिल्हाधिकारी संजय आदव, जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे उपस्थित होते. बारीपाडा येथील विकास कामांची पाहणी राज्यपाल करणार आहेत. त्यानंतर धुळे येथे कोविड योद्ध्यांच्या सत्कार समारंभाला ते उपस्थिती लावतील.
राज्यपाल यांचा बारीपाडा येथील नागरिकांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 09:33 IST