शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
13
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
14
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
15
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
17
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
18
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
19
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
20
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप

गुजरातच्या व्यापा-याचा सोनगीरनजिक खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 11:55 IST

हळहळ : श्वान पथकासह ठसे तज्ञ पोहचले घटनास्थळी

लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : सोनगीर - दोंडाईचा रस्त्यावर गुजरात राज्यातील एका व्यापाराचा खून झाल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उजेडात आली़ सोनगीर-दोंडाईचा रस्त्यावर व्यापारी हा त्याच्या ताब्यातील जीजे १ केई ६०९५ या क्रमांकाच्या कारने प्रवास करीत होता़ हॉटेल धनश्रीच्या पुढे काही अंतरावर ताब्यातील गाडी जवळ मयत मृत अवस्थेत आढळून आला़ माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले़ मयताच्या  डोक्याला व कंबरेला गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले़ यामुळे खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला़ प्राथमिक माहितीनुसार व्यापारी हा गुजरात राज्यातील अहमदाबाद मधील असल्याची माहिती समोर येत आहे़ मयत हा कारजवळ एकटा आढळून आल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे़ मयताच्या सोबत आणखी कोणी होते का? याचा शोध घेतला जात आहे़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे़  ठसे तज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते़ श्वान पथकाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत माग दाखविला आहे़ खून करुन व्यापाºयाकडील रोख रक्कम व ऐवज लुटून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे़ सोनगीर पोलीस तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी