शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

मालेगावला जाणा:या ट्रकसह 29 गुरे पकडली

By admin | Updated: April 5, 2017 13:26 IST

जनावरांची निर्दयपणे व विनापरवानगी वाहतूक करणा:या ट्रकला बुधवारी पहाटे मुंबई- आग्रा महामार्गावरील एका हॉटेलसमोर पकडण्यात आल़े

 धुळे, दि. 5- जनावरांची निर्दयपणे व विनापरवानगी वाहतूक करणा:या ट्रकला बुधवारी पहाटे मुंबई- आग्रा महामार्गावरील एका हॉटेलसमोर पकडण्यात आल़े ट्रकचालकासह तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आह़े ही कारवाई उपविभागीय पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या विशेष पथकाने केली़ ट्रकमध्ये 29 जनावरे मिळून आली असून याप्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े

शिरपूर येथून एका ट्रकमधुन मालेगाव येथे गुरे नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानुसार उपनिरीक्षक राम सोनवणे,  मोबीन शेख, पंकज चव्हाण, नीलेश परदेशी, सुनील पाथरवट यांनी 5 एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेपासुन मुंबई- आग्रा महामार्गावर तपासणी सुरू केली़ सव्वा चारच्या सुमारास एक संशयीत वाहन आल़े त्याला थांबविण्यात आल़े ट्रक चालकाला विचारणा केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली़ ताडपत्रीने झाकलेल्या ट्रकची तपासणी केली असता त्यात 29 गुरांना निर्दपणे कोंबलेले दिसून आल़े  पोलिसांनी ट्रकसह ( एमएच 15 बीके 2226) 5 लाख रूपये किंमतीची 29 जनावरे ताब्यात घेतली़ तसेच ट्रक चालक निहाल खान इलीयास खान (रा़ कमलापूरा, मालेगाव), शेख इरफारन शेख सुलेमान, शेख अरमान शेख मुसा दोघे (रा़ आयशा नगर, मालेगाव) या तिघांना ताब्यात घेतले आह़े