शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा तालुक्यातील विखरणच्या शेतक-याला न्याय मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 11:45 IST

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना आश्वासन

ठळक मुद्देविखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्यावर मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.धर्मा पाटील यांच्या चार एकर शेतात ६०० आंब्याची झाड लागवड केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शेतात विहिर देखील आहे. या प्रकल्पासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे. त्यांनी आत्महत्त्या केल्यानंतर सरकारने देऊ केलेले १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान नाकारले आहे

आॅनलाइन न्यूज नेटवर्क 

शिंदखेडा (जि. धुळे) :  तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्त्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी नंदुरबार     दौ-यावर असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण यांनी पाटील यांच्या कुटुंबीयांची शनिवारी सकाळी दहा वाजता भेट घेतली. त्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन त्यांच्या कुटुंबीयांना दिले. यावेळी माजी मंत्री बाळसाहेब थोरात, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर व कार्यकर्ते  उपस्थित होते.  यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांकडून माहिती जाणून घेतली. पाच एकरच्या बदल्यात केवळ चार लाखाचा मोबदला औष्णिक वीज प्रकल्पासाठी वीज निर्मिती करणाºया यंत्रणेने त्यांना देऊ केला. मात्र, हा मोबदला योग्य नाही. वीज प्रकल्पासाठी जमीन संपादीत करणाºया यंत्रणेकडून दुजाभाव केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. याबाबत पाठपुरावा करून थकलेले विखरण येथील धर्मा पाटील यांनी मंत्रालयात सोमवार (२२ रोजी)  आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला होता.