शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या थांबविण्यासाठी शेतीमालास भाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:42 IST

आमदार बच्चू कडू  : विखरण येथे शेतकरी मेळावा, नाशिकच्या कांदा परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन 

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : शेतकºयांचा आत्महत्या थांबविण्यासाठी शेतीमालाला हमी भाव देऊन शेतकºयांना संपूर्ण कर्ज माफी व स्वामीनाथन आयोग लागू केला तरच शेतकºयांचा आत्महत्या थांबविता शकतात असे मत आमदार बच्चू कडूू यांनी व्यक्त केले़ शिंदखेडा तालुक्यातील  विखरण येथे प्रहार जनशक्ति पक्षातर्फे  येथे  धर्मा पाटील यांचा पुण्यस्मरणार्थ शेतकरी मेळावा घेण्यात आला़ यावेळी माजी आमदार रामकृष्ण पाटील ,  सरपंच  दशरथ आहिरे , प़स़ सदस्य मनोहर देवरे, सतीश पाटील, नरेंद्र पाटील,  नितिन पाटील, वसंत बोरसे, तुषार बोरसे, विकास सूर्यवंशी, शशिकांत सूर्यवंशी, महेंद्र पाटील  आदी उपस्थित होते .पुढे बोलतांना आमदार कडू म्हणाले की, शेतकºयांच्या आत्महत्याकडे जात, धर्म म्हणून पाहू नका, शेतकºयांला जात नसते. सर्व जातीपेक्षा शेतकरीची जात मोठी आहे़  धर्म, जात पेक्षा आम्हाला शेतकºयांचे, मजुराचे, विधवा महिलाचे , अपंगांचे प्रश्न महत्वाचे आहेत. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नोकरदाराप्रमाणे  संघटीत व्हावे लागेल. प्रहार कोणत्याही जातीसोबत नाते जोडले नाही. नाते आम्ही अन्यायाशी जोडले आहे. हमी भाव नाही तर मत नाही अशी भूमिका शेतकºयांची पाहिजे. मताचा वार करा. शेतकरीची आयुष्याची लढाई आहे़ त्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन  ताकतीने  लढा दिला पाहिजे़ तरच शेतकºयांचे  चित्र बदलेल. २४ तारखेला नाशिक येथे  कांदा परिषद घेतली असून या परिषदेला  मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे  आवाहन आमदार कडू यांनी शेतकºयांना केले़अन्यथा लढाई लढूधर्मा पाटील यांना जमिनीच्या मोबदला बाबत अन्याय झाला. त्यांची आत्महत्या वाया जाणार नाही, प्रशासनाने योग्य न्याय दिला नाही तर  बचू कडू ही लढाई लढेल. नरेद्र पाटील आता एकटे नाहीत. प्रहार पक्ष त्याचा सोबत आहे़ असे आमदार कडू यांनी सांगितले़ 

टॅग्स :Dhuleधुळे