शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

युवतीचा मृतदेह ताब्यात द्या

By admin | Updated: January 8, 2017 23:46 IST

गूढ मृत्यूप्रकरण : मोलगी येथे सभेत मागणी

धडगाव : पुदुच्चेरी येथे गूढ मृत्यू झालेल्या अनिता वसावे या युवतीचा मृतदेह आदिवासी रूढीपरंपरेनुसार अंतिम संस्कार व्हावेत, यासाठी ताब्यात द्या, या मागणीसाठी मोलगी ता़ अक्कलकुवा येथे आदिवासी बांधवांनी सभा घेतली़ या सभेत हजारो समाजबांधव उपस्थित होत़े यावेळी मयत अनिता वसावे हिला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ सभेच्या प्रारंभी मोलगी येथे निषेध मोर्चा काढण्यात आला़ यात माजी आमदार डॉ़ नरेंद्र पाडवी, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आमश्या पाडवी, सातपुडा बचाव आंदोलनचे डॉ़सतीश पाडवी, रवींद्र वळवी, मयत युवतीचे वडील बिज्या वसावे, भरत वसावे, किरण वसावे यांच्यासह हजारोंच्या संख्येने आदिवासी समाजबांधव उपस्थित होत़े सभेत डॉ़नरेंद्र पाडवी व आमशा पाडवी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केल़े मयत अनिता वसावे हिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची एकमुखी मागणी या सभेत करण्यात आली़ (वार्ताहर)मयत युवती अनिता वसावे हिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयाच्या ताब्यात येत्या पाच फेब्रुवारीर्पयत देण्यात यावा, अशी मागणी या सभेत करण्यात आली़ येत्या पाच फेब्रुवारीर्पयत मृतदेह न मिळाल्यास तीव्र आंदोलन करून गावबंद करण्याचा इशारा सभेत देण्यात आला़ पोलीस प्रशासनाने याबाबत कारवाई करण्याची मागणी उपस्थितांनी केली़