शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

धुळ्यात कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 15:00 IST

१५ मिनीटे घंटानाद, आंदोलनाला कृषी विभागाचा पाठिंबा

ठळक मुद्देराहूरी विद्यापीठाचे विभाजन करून धुळ्यातच कृषी विद्यापीठ व्हावे२००९ पासूनचही आहे मागणीघंटानाद करून शासनाचे लक्ष वेधले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नियोजित कृषी विद्यापीठ हे धुळ्यातच झाले पाहिजे, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात घोषणा व्हावी, या मागणीसाठी कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. सुमारे १५ मिनीटे घंटानाद सुरू होता. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांना देण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (जि़ अहमदनगर) या कृषी विद्यापीठाचे विभाजन करुन नव्याने निर्माण होणारे कृषी विद्यापीठ धुळ्यातच झाले पाहीजे, अशी मागणी २००९ या सालापासून धुळे जिल्ह्याने लावून धरली आहे़ कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांकडे महात्मा कृषी विद्यापीठाचे लक्ष नाही. त्यामुळे या भागाचा विकास झालेला नाही. म्हणून खान्देश विभागाकरिता वेगळे कृषी विद्यापीठ आवश्यक आहे. खान्देशातील बराचसा भाग हा कोरडवाहू आहे. त्याकरिता कोरडवाहू पिकांवर संशोधन होणे गरजेचे आहे. जळगाव व धुळे जिल्ह्याचे कापूस हे मुख्यपीक आहे. त्याकरीता स्वतंत्र संशोधन केंद्राची गरज आहे. परंतु महात्मा फुले कृषी विद्यापीठाने यासाठी पाठपुरावाच केला नाही. दरम्यान शासनाने नेमलेल्या डॉ. एस.वाय.पी. थोरात व डॉ. व्यंकटेश्वरलू समितीच्या अहवालाची  अंमलबजावणी नुकत्याच सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करून, धुळे जिल्ह्यातच कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा व्हावी अशी मागणी करीत घंटानाद करण्यात आला. कृषी अधिकाºयांचा पाठिंबादरम्यान कृषी विद्यापीठासाठी झालेल्या या आंदोलनाला कृषी विभागानेही पाठिंबा दिला आहे.यावेळी कृृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निमंत्रक तथा माजी आमदार शरद पाटील, अतुल सोनवणे, धीरज पाटील, भुपेंद्र लहामगे, साहेबराव देसाई, डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते.