शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

धुळ्यात गॅसचा भडका, सुदैवाने जिवीतहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 1:08 PM

मंगळवारी सकाळची घटना : भाजल्याने चौघे रुग्णालयात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देवपूर भागातील गल्ली नंबर ७ एकवीरा देवी मंदिराजवळील एका घरात अचानक गॅसचा भडका उडाला़ ही घटना मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली़ यात चार जणं भाजले गेल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़  स्वयंपाक करीत असताना गॅसचा भडका उडाल्याने सर्वांची धांदल उडाली़ मदतीसाठी या भागातील नागरीकांनी धाव घेतली़ निर्मलाबाई लालचंद भोई (५०), अक्षय लालचंद भोई (२८), विष्णू लालचंद भोई (३३) आणि सुधाकर ज्ञानेश्वर जोशी (४०) हे चौघे भाजले गेल्याने त्यांना खासगी वाहनाने सुदाम परशुराम भोई यांनी तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे़ त्यांच्यावर उपचार सुरु आहे़ अक्षयतृतीया सणाच्या दिवशीच अशी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे