शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शेतकयांमध्ये निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:16 IST

मालपूर : कापूस कवडीमोल भावात विक्री केल्यानंतर दर वधारले

मालपूर : शेतकºयांचे पांढरे सोने समजला जाणारा कापूस शेतकºयांच्या घरादारातून निघाल्यानंतर चकाकू लागला आहे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे कापसाने सहा हजाराचा आकडा ओलांडला आहे. शेतकºयांना मात्र, प्रतिक्विंटल सात हजार रुपये मिळण्याची अपेक्षा होती.खरीपातील यावर्षीचा कापूस शेतकºयांना मातीमोल भावात विकावा लागला. सुरुवातीला पाच हजार रुपये भाव होता. त्यावेळेसच बहुतांश शेतकºयांनी कापूस विकून टाकला. आता गुढीपाडव्यानंतर नव्या हंगामाची शेतकरी सुरुवात करीत असतात. म्हणून उरलेला कापूस आता येथे विक्रीसाठी काढला जात आहे. मात्र, शेवटी कापूस चकाकू लागला आहे. मात्र, असंख्य शेतकºयांकडे कापूसच शिल्लक नसल्याने निराशा दिसून येत आहे.येथे कापसाने ६ हजाराचा आकडा पार केला आहे. मात्र, शेतकºयांना सात हजार रुपयांची अपेक्षा होती. त्यामुळे यावर्षी देखील शेतकºयांची ही अपेक्षा फोल ठरली आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील शेतकºयांच्या घरादारातून कापूस निघून गेल्यानंतर हळूहळू भाव वाढू लागल्यामुळे शेतकºयांमध्ये निराशेचे वातावरण आहे. शेतकºयांच्या घरातून व्यापाºयांच्या घरात कापूस गेल्यावरच भाव का वाढतो, असा सवाल येथील शेतकºयांना पडला आहे. किती दिवस कापूस साठवून ठेवावा, हाही प्रश्नच आहे. नव्या हंगामातील कापूस लागवडीसाठी क्षेत्राची हंगामपूर्व मशागत सुरु करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अजून कापूस साठवून ठेवलेल्या शेतकºयांचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. यामुळे एकंदरीत यावर्षी देखील शेतकºयांना भावात तोटाच सहन करावा लागला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे