शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बोराडीच्या आदिवासी संतप्त मुलींचा भर उन्हात पायी मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 17:04 IST

शिरपूर : शासकीय आदिवासी वसतिगृहातील समस्या, तहसिलदारांना भेटणार

ठळक मुद्देगृहपाल महिला येतच नाहीमोर्चा थांबविणाºया अधिकाºयांनाही झिटकारले३ मुलींची तब्बेत बिघडली

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील बोराडी येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील मुलींच्या समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त ४०-५० तरूणींनी भर उन्ह्यात पायी येवून तहसिलदारांना निवेदन दिले़मंगळवारी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास वसतीगृहातील मुलींच्या समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले जात होते़ त्यामुळे संतप्त ४०-५० मुलींनी विविध मागण्यांसाठी शिरपूर येथे येण्यासाठी पायी मोर्चा काढला़ उन्ह्याची तमा न बाळगता डोक्यावर स्कार्प व रूमाल टाकून त्या पायी निघाल्या़ गृहपाल महिला येतच नाहीबोराडी येथील शासकीय वसतीगृहातील संबंधित गृहपाल महिला गेल्या ३ महिन्यात फक्त २ दिवस आली़ मुलींना निर्वाह भत्ता सुध्दा नियमित मिळत नाही़ बहुतांशी मुलींना सहा-सहा महिने होवून जातात तरी निर्वाह भत्ता दिला जात नाही़ मुलींच्या समस्या सोडवायला गृहपाल महिला नसल्यामुळे हाल होत आहेत़ वसतीगृहातील संबंधित लिपिक महिलेला समस्या सांगून त्या गृहपाल यांच्याकडे जातात तेव्हा सुध्दा त्यांना आरेरावीची भाषा वापरली जाते़ कायम स्वरूपी गृहपाल हवा आहे़ अनेकदा वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी करून सुध्दा त्याकडे दुर्लक्ष केले जाते़ अधिकाºयांना झटकारले़़़अखेर समस्यांना कंटाळून वसतीगृहातील मुलींनी पायी मोर्चा काढला़ दरम्यान, सदरचे वृत्त शिरपूर येथील आदिवासी वसतीगृहाचे शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप ईशी व के़एम़सनेर यांना कळताच त्यांनी मार्गावरील वाडी गावाजवळ मुलींना भेटून समस्या पूर्ण सोडविण्याचे आश्वासन देवून सुध्दा संतप्त मुलींनी त्याकडे दुर्लक्ष करून त्या मार्गस्थ झाल्यात़३ मुलींची तब्बेत बिघडली़़़पायी मोर्च्यात सहभागी झालेल्या वसतीगृहातील सरीता कोमा पावरा, मिनल विक्रम पावरा व मनिषा जगदिश पावरा यांची तीव्र उन्ह्यामुळे तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना तातडीने येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, यापुर्वीही विद्यार्थिनीनी आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते़ 

टॅग्स :DhuleधुळेBoradiबोराडी