शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सुख-दु:खात नाते जपण्याची भावना म्हणजे मैत्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 22:41 IST

जागतिक मैत्री दिवस : जवान चंदू चव्हाण व जिम्नॅस्ट योगेश्वरी मिस्तरीची भावना जागतिक मैत्री दिवस : जवान चंदू चव्हाण व जिम्नॅस्ट योगेश्वरी मिस्तरीची भावना

ठळक मुद्देमैत्रीचे नाते सदैव टिकते! पाकिस्तानातून सुखरूप भारतात परतलेला बोरविहीरचा शूर जवान चंदू चव्हाण, त्याचा भाऊ भुषण चव्हाण व त्यांचा मित्र योगेश पाटील यांनी देखील मैत्रीदिनानिमित्त त्यांच्या भावना व्यक्त केल्या़ मैत्रीचे नाते अन्य सर्व नात्यांपेक्षा मोलाचे असू

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : ‘फे्रंडशिप डे’ अर्थात मैत्रीदिन एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होतो, याचा आनंद आहे़ परंतु केवळ एकमेकांच्या हाताला ‘बेल्ट’ बांधण्यापुरता तो मर्यादित असू नये़ एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याची भावना म्हणजेच खरी मैत्री, असे मत शूर जवान चंदू चव्हाण, सुप्रसिध्द जिम्नॅस्ट योगेश्वरी मिस्तरी यांनी व्यक्त केले़मैत्रीची जोपासना महत्त्वाची! आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्तरावर जिम्नॅस्टिकच्या माध्यमातून ठसा उमटविणारी धुळयाची कन्या योगेश्वरी मिस्तरीने मैत्री दिनानिमित्त ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या़ अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा योग आल्याने अनेक मित्र-मैत्रीणी मिळाले आहेत़ त्यांना शुभेच्छा देऊन मैत्रीदिन साजरा करीत असल्याचे तिने सांगितले़ पण केवळ मैत्रीदिनाला हाताला ‘बेल्ट’ बांधल्याने मैत्रीची जोपासना होत नाही, तर वर्षभर मित्र मैत्रिणींच्या सुख-दु:खात सहभागी व्हायला हवे, याच खºया मैत्रीदिनाच्या शुभेच्छा ठरतात, असे योगेश्वरी म्हणाली़