शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कोविडच्या कामांतून श्क्षिकांना मुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 22:29 IST

राज्य शिक्षक परिषद : शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

धुळे : कोविड - १९ च्या कामातून शहरासह जिल्ह्यातील शिक्षकांना मुक्त करण्यात यावे अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली़ दरम्यान, यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे़निवेदनात नमूद करण्यात आले आहे, धुळे जिल्ह्यातील बऱ्याच शिक्षकांना कोविड १९ च्या कामांची जबाबदारी देण्यात आली आहे़ त्यामुळे आॅनलाईन शिक्षण प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असल्याने शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना या जबाबदारीतून मुक्त केले आहे़ शासनाच्या १७ आॅगस्ट २०२० च्या परिपत्रकात तसे आदेशित करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील बºयाच शिक्षकांना ही जबाबदारी देण्यात आली आहे़ ज्या शिक्षकांना ही जबाबदारी दिली आहे त्या कामांतून शिक्षकांना मुक्त करण्यात यावे अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेच्या महानगर शाखेच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़ यावेळी महेश मुळे, ए़ एस़ शिंदे, के़ बी़ भदाणे, आऱ बी़ सूर्यवंशी, सी़ व्ही़ तोरवणे, ए़ झेड़ सैंदाणे, आऱ डी़ पाठक, जी़ एच़ पाटील, पी़ आऱ शिंगाणे, के़ ए़ पाटील, एम़ डी़ चौधरी, सुनील पाटील, सुभाष बोरसे, आऱ जी़ मोरे आदी उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे