धुळे : धुळे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना धुळे ग्रामीण मतदान संघातून ८२८९ धुळे शहर ६३६७ शिंदखेडा ७१६५ ,मालेगाव बाह्य ८७२१ मालेगाव शहर २०३ बागलाण ६९७५ असे एकूण ३७७२० मते मिळाले आहे तर धुळे ग्रामीण मतदान संघातून कुणाल पाटील यांना २५७८ धुळे शहर ३३२५ शिंदखेडा ४३८५ मालेगाव बाह्य २२७० मालेगाव शहर ८३४८ एकूण ४१३२ मते मिळाले आहेत दरम्यान चौथ्या फेरीत भामरे यांना ४१५२४ मतांनी आघाडीवर आहेत
चौथी फेरीत ४१५२४ मतांनी डॉ. सुभाष भामरे आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 11:09 IST