शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून भावाने केला माजी सरपंचाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 12:20 IST

साक्री तालुक्यातील  पिंपळनेर पैकी शिरवाडे गावातील घटना

ठळक मुद्देदोघ भावांमध्ये शेतीच्या वादावरून झाली शाब्दीक चकमकसुदामने चाकूने माजी सरपंच श्रीराम सोनवणेच्या पोटात वार केलेपोलिसांच्या पथकाने संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : साक्री तालुक्यातील  पिंपळनेर पैकी शिरवाड गावात शेतीच्या वादातून माजी सरपंच श्रीराम वसंत सोनवणे यांची त्यांचेच लहान भाऊ सुदाम सोनवणे यांनी पोटात चाकू भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गावातील बस स्थानकाजवळ घडली. पोलिसांनी संशयित आरोपी सुदाम सोनवणे यास ताब्यात घेतले आहे.पिंपळनेर पैकी शिरवाडे गावाचे माजी सरपंच श्रीराम वसंत सोनवणे आणि त्यांचे लहान बंधू सुदाम सोनवणे यांच्या सकाळी आठ वाजेच्या सुमारास गावातील बस स्थानक परिसरात शेतीच्या वादातून शाब्दीक चकमक उडाली. यावेळी सुदाम यानी चाकूने माजी सरपंच श्रीराम सोनवणे यांच्या पोटात वार केले. दोन ते तीन वेळा त्यांनी चाकू भोसकला. त्यामुळे श्रीराम सोनवणे जागीच खाली पडले. वार केल्यानंतर सुदाम तेथून फरार झाला. नंतर ग्रामस्थांनी श्रीराम यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पिंपळनेर स्टेशन गाठले आणि संशयित आरोपीस ताबडतोब अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने संशयित आरोपी सुदाम यास अटक करुन पोलीस स्टेशनला आणले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी उशीरापर्यंत सुरु होते.