शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

वाहन आडवे लावून जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 21:46 IST

साक्री रोडवरील घटना, २ लाख १९ हजाराचा मुद्देमाल लांबविला

धुळे : पिकअप वाहनाच्या पुढे वेगाने येऊन कार आडवी लावून मारहाण करीत २ लाख १९ हजाराचा मुद्देमाल चौघांनी लंपास केला. ही घटना साक्री रोडवरील इच्छापुर्ती मंदिराच्या पुढे १ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता घडली. लुट केलेली पिकअपसह पितापुत्रांनी आपली सुटका करीत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यापासून इच्छापुर्ती गणपती मंदिराच्या पुढे एक पिकअप वाहन जात असताना त्याच्यापुढे जावून कार आडवी लावण्यात आली. पिकअप मधील प्रेम रामचंद्र मोटवानी आणि त्यांचा मुलगा भावेश यांना मारहाण करण्यात आली. या चौघा लुटारुंनी एमएच १८ एए ४००२ क्रमांकाचे पिकअप वाहन, ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, १४ हजार रुपयाची रोकड असा एकूण २ लाख १९ हजाराचा मुद्देमाल त्यांच्यासह लांबविला. थोड्या अंतरावर गेल्यानंतर बापबेट्यांनी आपली सुटका करुन घेतली. यानंतर स्वत:ला सावरत प्रेम मोटवानी यांनी २ डिसेंबर रोजी पहाटे फिर्याद दिल्याने चार जणांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला. 

टॅग्स :Dhuleधुळे