शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

..तर मुख्यमंत्र्यांची धुळ्य़ातील सभा उधळून लावू

By admin | Updated: May 15, 2017 13:26 IST

इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला़

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 15 - थोर पुरुषांच्या प्रतिमेला पायदळी तुडविणा:याला मुख्यमंत्र्यांच्या सभेत व्यासपीठावर बसविल्यास सभा उधळून लावली जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी सोमवारी  पत्रकार परिषदेत दिला़ दरम्यान, ती व्यक्ती कोण, अशी विचारणश केली असता याबाबत त्यांनी नाव सांगण्यास असमर्थता दर्शविली़ धुळे शहरात विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार 17 रोजी जिल्ह्याच्या दौ:यावर येत आह़े शिंदखेडय़ातील कार्यक्रम आटोपल्यानंतर संध्याकाळी आमदार अनिल गोटे यांनी धुळ्यात त्यांची सभा आयोजित केली आह़े या अनुषंगाने मोरे यांनी सभेच्या पाश्र्वभूमीवर इशारा दिला आह़े थोर पुरुषांच्या प्रतिमेला पायदळी तुडविणा:या त्या व्यक्तीला व्यासपीठावर स्थान देवू नय़े, त्या व्यक्तीची माहिती आमदार गोटे यांनी प्रशासनाला द्यावी व गुन्हा दाखल करावा़,  तसे केले नाही तर  मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावण्याचा इशारा त्यांनी दिला़ पांझरा नदीत होणा:या विकास कामांची परवानगी विविध विभागांकडून मिळालेली नसताना उद्घाटन कोणत्या आधारावर होत आह़े, होणारे हे काम बेकायदेशीर आहे, मुख्यमंत्र्यांनीही या बाबतीत माहिती जाणून घ्यावी, असेही मोरे यांनी यावेळी सांगितल़े