शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात पाच लाखांचा गांजा जप्त, दोन अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 18:18 IST

मोहाडी पोलिसांचा छापा : घरात पॅकिंग करुन ठेवला होता

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  शहरातील दंडेवाला बाबा नगरात धाड टाकून मोहाडी पोलिसांनी एका घरातून ५ लाखांचा गांजा हस्तगत केला़ ही कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली असून याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली़ शहरातील दंडेवालाबाबा नगरमधील एका घरात   गांजाचा साठा  करुन ठेवला असल्याची माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली़ त्यानंतर बुधवारी सायंकाळी पाटील यांनी पथकासह तेथे छापा टाकला़ घरातून ५ लाख रुपयांचा  १०० किलो १०० ग्रॅम  गांजा जप्त करण्यात आला. गांजा लहान-मोठ्या पुड्यांमध्ये पॅकिंग करुन विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी  सागर मुरलीधर चौगुले (२८, रा़ दंडेवालेबाबा नगर, धुळे) आणि कालुचरण केदूचरण बेहरा (५०, रा़ जटनी, जि़ खुर्दा,    ओरीसा) या दोघांना अटक करण्यात आली़ यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक एम़ आय़ मिर्झा याठिकाणी उपस्थित होते. या प्रकरणी दोघांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी