शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

दहा गावांना मनपाच्या निवडणूकीत मतदानाची पहिलीचं संधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:00 IST

नव्या प्रभागात प्रचार : वलवाडी, भोकर मोराण्यातील माजी उपसरंपच, ग्रा़प़सदस्य नगरसेवक पदाच्या रिंंगणात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणूकीपूर्वी तालुक्यातील दहा गावांचा समावेश शहरात झाल्यामुळे नव्याने प्रभाग रचना करण्यात आली आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांला देखील उमेदवारीची संधी मिळणार असल्याने राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाने निष्ठावंत व नव्या पाट्या हद्दवाढीच्या गावातून दिल्या आहेत़ राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाला सदस्यांची होणार मदत महापालिका, जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी- कॉंग्रेस पक्षाची सत्ता  असल्याने दोन्ही पक्षाचे जिल्हात  जि़ प़ आणि प़ स़ सदस्य असल्याने मनपाच्या हद्दवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेवाराच्या प्रचारासाठी मेहनत घेण्याची गरज नाही़  राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद गट आणि गणाच्या अभ्यास करून त्या प्रभागात उमेदवार दिला आहे़ त्यामुळे मनपा निवडणूकीत स्थानिक जिल्हा परिषदव पंचायत समिती सदस्यांची उमेदवाराला मदत होणार आहे़ उमेदवारांना प्रचारासाठी करावी लागणार कसरत  महापालिका हद्वाढ होण्यापूर्वी शहरात ३५ प्रभागात दोन उमेदवार असे ३५ उमेदवार पक्षाकडून दिले जात होते़ त्यामुळे उमेदवाराचा प्रभागात जनसंपर्क असल्याने विजय होण्याची जास्त मेहनत घेण्याची गरज भासत नव्हती़ मात्र महापालिका निवडणुकापूर्वी शहराची हद्दवाढ झाल्याने वलवाडी, भोकर, मंहिदळे, नकाणे, अवधान, बाळापूर अशी दहा गावांचा समावेश शहरात करण्यात आली़  त्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीत १९ प्रभागासाठी ७४ उमेदवार रिंंगणात आहेत़ शहरापासून वलवाडी ८.३२, मोराणे ८़१९, महिंदळे ६़९७ ,नगाव ६़४६ अंतरावर आहेत़ त्यामुळे वेळ, पैसा आणि मतदारापर्यत  उमेदवारांचा जनसंपर्क  नसल्याने उमेदवारांला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे़  पाच गावातील ग्रा़.प़ सदस्य नगसेवक पदाच्या रिंणगात महापालिका निवडणूकीपूर्वी शहराचे हद्दवाढ झाल्याने दहा गावे शहराला जोडण्यात आली आहे़ त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातर्फे वलवाडी ग्राम पंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, माजी उपसरपंच मुकेश खरात यांच्या पत्नी कल्पना मुकेश खरात, मोराणे ग्रा़प़सदस्य मयुर ठाकरे, भोकर माजी ग्रा़प़सदस्य अशोक पाटील यांच्या पत्नी शोभाबाई पाटील आदी  उमेदवार राष्ट्रवादी- कॉंग्रेस पक्षातर्फे पहिल्यादाच नगरसेवक पदाच्या निवडणूकीच्या रिंगणात आहेतग़्रा़प़सदस्यांना नगसेवकांची संधी ग्रा़.प़. सदस्यांना नगसेवकांची संधी महानगरपालिका हद्दीतील उमेदवाराला नगरसेवक पदासाठी उमेदवारी करता येते़ तर ग्रामीण भागातील व्यक्तीला ग्रा़प़सह अन्य निवडणूक लढविता येतात़ दरम्यान मनपाच्या हद्दवाढीमुळे  दहा गाव जोडण्यात आली आहे़ त्यामुळे  ग्रामपंचायत सदस्यांना पहिल्यादा ग्रामपंचायत सदस्यांएैवजी आता नगसेवक पदासाठी उमेदवारी करण्याची संधी मिळाली आहे़  

टॅग्स :Dhuleधुळे