शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अध्ययन केंद्र जमीनदोस्त!

By admin | Updated: January 13, 2017 00:05 IST

महापालिका : पोलीस बंदोबस्तात कारवाई, भगव्या चौकातील शिवसेना कार्यालयाला सूचना

धुळे :  मनपाशेजारी असलेले डॉ़ बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र अखेर गुरुवारी मनपाने जमीनदोस्त केल़े चोख पोलीस बंदोबस्तात दोन जेसीबींच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली़ त्यानंतर लागलीच याठिकाणी रस्ता तयार करण्यात आला़ एकीकडे ही कारवाई सुरू असतानाच मनपा अतिक्रमण निमरूलन पथकाने भगव्या चौकातील शिवसेना कार्यालय स्वत:हून काढून घेण्याबाबत तोंडी सूचित केले आह़ेआमदार अनिल गोटे यांनी 19 अतिक्रमणांबाबत मनपाकडे तक्रार केली असून त्यानुसार मनपातर्फे कारवाई सुरू आह़े दरम्यान, मनपाशेजारी असलेल्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्रावरून सुरू असलेला वाद  अखेर बुधवारी संपुष्टात आला होता़ अध्ययन केंद्राच्या पदाधिका:यांनी केंद्राची जागा गुरुवारी सकाळपासून रिक्त करून देत असल्याचे सायंकाळी जाहीर केले होत़े त्यानुसार गुरुवारी सकाळी नऊ वाजता मनपाचे पथक बांधकाम काढण्यासाठी दाखल झाल़े यावेळी अध्ययन केंद्रासमोरील रस्ता पोलिसांनी दोन्ही बाजूने बंद केला होता़ दोन जेसीबींच्या साहाय्याने अखेर अध्ययन केंद्र जमीनदोस्त करण्यात आल़े यावेळी अध्ययन केंद्राचे अध्यक्ष एम़जी़ धिवरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत़े बांधकाम पाडल्यानंतर  लागलीच रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली़ सदर रस्त्यासाठी सव्वादोन लाख रुपयांचा निधी आधीच मंजूर करण्यात आला होता़ त्यानुसार सायंकाळर्पयत रस्ता तयार करण्याचे काम सुरू होत़े मनपाचे कार्यकारी अभियंता अनिल पगार, शहर अभियंता कैलास शिंदे, चंद्रकांत उगले, पी़डी़चव्हाण, नंदकुमार बैसाण उपस्थित होत़े