शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

बीएसएनएल कंपनीतील रिक्त पदे तत्काळ भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:51 IST

देशव्यापी संप: धुळ्यासह नंदूरबार जिल्ह्यातील ४४५ कर्मचारी सहभागी

धुळे : भारतीय संचार निगम लिमिटेड कंपनीत कार्यकर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१७ पासुन तिसरे वेतन संशोधन १५ टक्के फिटलेस लागु करावी यासह विविध मागण्यासाठी तीन दिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे़१ जानेवारी २०१७ पासुन तिसरे वेतन संशोधन १५ टक्के फिटनेस लागू करावे, बीएसएनएल ने दिलेल्या प्रस्तावानुसार त्वरीत ४ जी स्पेक्ट्रक प्रदान करण्यात यावे, बीएसएनएल कडून सरकारीनियमानुसार पेन्शन कॉन्ट्रीव्युशन देण्यात यावे, पेंशन रिवीजनला पे रिवीनशी वेगळे करण्याचे आदेश लागू करावे, दुसºया वेतन संशोधनातील थकीत मुद्दे निकाली काढावे, पॉलीसीला त्वरीत मंजूरी द्यावी, बॅकलोन घेणाºयांना कंफर्ट लेटर देण्यात यावे़, बोर्ड आॅफ डायरेक्टरच्या पदे तत्काळ भरण्यात यावे अया विविध मागण्यासाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे़या संपात बीएसएनएल ई़यु़एऩएफ़टी़ई यांच्यासह विविध संघटना झाले असुन धुळे-नंदूरबार जिल्ह्यात सुमारे ४२५ कर्मचारी संपूर्ण देशात सुमारे २० लाख कर्मचारी संपात सहभागी झाले असल्याचे निवेदनात ्म्हटले आहे़निवेदनावर संजय नागणे, रतन मराठे, रोहीदास भामरे, राजू शेख, राजेंद्र चांदोडे, ए़ ए़ शिंदे, एम़ए़माळी, किरण भामरे, टी़ आऱ पाटील, सुनिल पाटील, पी़ एम़ पाटील, किशोर वाघ, आऱएम़पाटील, नंदलाल तिवारी, सुनिता कुलकर्णी, वर्षा पाठक, श्रीमती बने आदींच्या स्वाक्षºया आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे