शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात विषारी औषध प्राशन करून शेतक-याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:23 IST

सतत नापिकी व कर्जबाजारीपणातून उचलले टोकाचे पाऊल

ठळक मुद्देसतत होणारी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे नैराश्यटोकाचे पाऊल उचलत शेतातच विषारी औषध प्राशन उपचारादरम्यान धुळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी पहाटे मृत्यू 

शिंदखेडा - तालुक्यातील चिलाणे गावातील वासुदेव गुलाबराव सोनवणे (४६)  या शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. उपचारादरम्यान बुधवारी पहाटे सोनवणे यांचा मृत्यू ओढवला.   सोनवणे यांनी मंगळवारी दुपारी शेतातच विषारी औषध प्राशन केले. त्यांनी विष प्राशन केल्याचे लक्षात आल्याबरोबर त्यांना शिंदखेडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तत्काळ शिंदखेडा येथून धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान हिरे वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. वासुदेव यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. मात्र सतत होणारी नापिकी आणि दुष्काळामुळे हैराण होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे बोलले जात आहे.  त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी आणि एक मुलगा असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर चिलाणे येथील स्मशानभूमीत बुधवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :Dhuleधुळे