शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

उघडय़ावर शौचास बसणा:यांचा सत्कार

By admin | Updated: January 8, 2017 00:28 IST

शिंदखेडा : येथील नगरपंचायतीच्या गुड मॉर्निग पथकाकडून शहरात उघडय़ावर शौचास बसणा:या 35 जणांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

शिंदखेडा : येथील नगरपंचायतीच्या गुड मॉर्निग पथकाकडून  शहरात उघडय़ावर शौचास बसणा:या 35 जणांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, यापुढे उघडय़ावर शौचास बसलेला दिसल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी तंबी मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिली.    नगरपंचायतीच्या गूड मॉर्निग पथकात  विवेक डांगरीकर, अशोक माळी, अबुहसन शेख, अशोक भामरे, किशोर पवार, दिलीप पाटील, मनोज पाटील, दिलीप पाटील, दिलीप पाटोळे, हुसेन मेहतर, वसीम मेहतर, सुनील राजपूत यांचा समावेश आहे.  शिंदखेडा शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी नागरिकांनी  सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष शहनाजबी बागवान, उपनगराध्यक्ष दीपक देसले व मुख्याधिकारी निकत यांनी केले आहे. स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयासाठी शासनाकडून अनुदान दिलजात असतानाही अनेकांनी ते न स्वीकारता प्रात:र्विधी उघडय़ावरच  करण्याचे सुरू ठेवले आहे. यापूर्वी सूचना देऊनही न ऐकल्यामुळे ही कारवाई नगरपंचायत प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. यापुढे अशा प्रकाराविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.