शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात मतदारांच्या पडताळणीसाठी मुदतवाढ; बीएलओंचा कामास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 11:09 IST

जिल्हा निवडणूक शाखेसमोर पेच

ठळक मुद्देयासंदर्भात जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली असली तरी आता यापुढे काम करणार नसल्याचे ठरले आहे. शनिवारी आतापर्यंत केलेल्या कामाचे दप्तर हे प्रशगेल्या महिन्यात प्रशासनाशी चर्चा केली. तेव्हा बीएलओंना काम करण्यासाठी सहाय्यक बीएलओ देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, प्रशासनाने ते केले नाही, असे पाटील यांनी सांगितले. आता मुदतवाढ मिळाली असली तरी हे काम करणार नसल्याची भूमिका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी घेतल्याची असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांमार्फत (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, मुदतवाढ मिळाली असली तरी प्राथमिक शिक्षकांनी आता बीएलओचे काम करण्यास नकार दिल्यामुळे जिल्हा निवडणूक शाखेसमोर पेच निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात  बीएलओंनी या कामावर बहिष्कार टाकला  होता. तेव्हा उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाºयांशी चर्चा करून शिक्षकांना ३० नोव्हेंबरपर्यंत काम करण्याचे आवाहन केले होते. मात्र, पुन्हा बीएलओंनी कामास नकार दिला