शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात शेतकयांकडून खरेदीचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 11:33 IST

पोळा : सर्जाराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा होतो सण

धुळे / कुसुंबा: भारतीय संस्कृतीनुसार पोळा सण दोन दिवसावर येवून ठेपला आहे़ त्यानिमित्त शहरी व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे़ शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे पोळ्याच्या दिवशी शोभायात्रा काढली जाणार आहे़कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी व  पशुपालक मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन आली़ यावेळी शेतकºयांची  बैलांसाठी निरनिराळे प्रकारचे गोंडे, मातीचे बैल, घुंगरांच्या माळा, रंगाचे डबे, विविध रंग, गळ्यातील चामडी पट्टे, बैलांच्या पाठीवर टाकण्यासाठी रंगीत झूल,  हिरव्या रंगाचे गोंडे, पितळी घंटा, पायातील पैजन, गळयातील हार, प्लास्टिक कवड्यांच्या माळा खरेदीसाठी प्राधान्य दिले जात आहे़   बाजारात रासायनिक, नैसर्गिक रंग उपलब्ध झाले आहेत़   यंदा दहा ते बारा टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. बाजारात बैल सजविण्यासाठी लागणारे घुंगरमाळा, शेंबी, बाशिंग, रंग, मोरखी, कासरा, घोगर, घाटी हिंगूळ, पट्टा, गोंडे विक्रेत्यांकडे उपलब्ध होते. 

बैलांच्या शिंगांना रासायनिक रंग वापरा ऐवजी, नैसर्गिक रंग वापरावे. तसेच अंगावर रासायनिक रंगाचे ठसे वापरामुळे खाज सुटणे, अँलर्जी होणे, लाल चट्टे व केस गळून शकतात़            

     - डॉ़ रमन गावीत     -पशुवैद्यकीय दवाखाना, कुसुंबा 

टॅग्स :Dhuleधुळे