शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

रद्दीच्या बदल्यात नव्या कोया वहया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 12:37 IST

समाजोपयोगी उपक्रमाचा शुभारंभ : वह्यांवर ३५ ते ५० टक्के डिस्काउंट

धुळे : आनंद नोटबुक्सच्या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या संकल्पनेत युवाशक्ती फाउंडेशन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने  वह्यांवर ३५ ते ५० टक्के डिस्काउंट व रद्दीच्या बदल्यात नव्या कोºया वह्या या कार्यक्रमाचा शुभारंभ नितीराज इंजिनियर्सचे संचालक राजेश  भतवाल (उद्योगपती) यांच्या हस्ते बुधवारी सकाळी साडे दहा वाजता प्रकाश चित्रमंदिर जवळील रचना हॉल येथे झाला.कार्यक्रमास  शिरपूर पिपल्स को-आॅप बँकेचे संचालक  योगेश भंडारी, रोटरी क्लबचे अध्यक्ष   संजय भतवाल, निर्मल आॅईल मीलचे संचालक   किशोर  भांगडीया, एम. डी. किंग्ज प्रा. लि. चे संचालक सिद्धार्थ गिंदोडीया आदींसह मान्यवर उपस्थित होते. सुरूवातीला मान्यवरांचे नाविन्यपूर्ण पध्दतीने पुष्पगुच्छाचा वापर न करता नोटबुक देवून स्वागत करण्यात आले.  प्रास्ताविक विवेक काळे तर. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रमोद  बºहाडे यांनी केले. या वह्या १२ ते १६ जून या मर्यादीत कालावधीत रचना हॉलला उपलब्ध राहणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

टॅग्स :Dhuleधुळे