शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:08 IST

डॉ. पा.रा. घोगरे महाविद्यालय : ३० वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी, विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तीस वर्षांपूर्वी डॉ. पा.रा. घोगरे महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्रेहमिलन मेळावा नुकताच महाविद्यालयात झाला. यावेळी या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.अध्यक्षस्थानी प्रशासन अधिकारी प्रमोद पाटील होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस.टी. पाटील, रवींद्र काकडे, संभाजी राजपूत, गीता निकम, ज्योत्सना विसपुते, प्राचार्य डॉ. एम.व्ही.पाटील, प्रा. अ‍े.एस. पवार, प्रा. अनिल पाटील उपस्थित होते.यावेळी बोलतांना डॉ. एस.टी. पाटील म्हणाले, महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये माजी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असून, त्यातंनी त्यासाठी योगदान देवून सहकार्य करावे. प्राचार्य डॉ. एम.व्ही.पाटील म्हणाले, आपल्या अनुभवाची शिदोरी सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावी यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. प्रमोद पाटील म्हणाले, माजी विद्यार्थ्यांनीही आपले ज्ञान, माहिती, अनुभव इतरांना प्रदान करून त्यांच्या यशस्वी जीवनासाठी मार्गदर्शन करावे. दरम्यान माजी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करतांना अनेकांचा कंठ दाटून आला होता. त्यांनी महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन प्रा. के.एम. बोरसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. चेतन पाटील, डॉ. दत्ता ढाले, प्रा. अमित बिरारीस यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे