शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

धुळ्यात रंगला माजी विद्यार्थ्यांनी मेळावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 15:15 IST

स्रेह मेळावा :  ३० वर्षानंतर एकत्र आलेल्याल मुलांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा 

ठळक मुद्देया स्रेह मिलनाच्या निमित्ताने समाजाप्रती असलेले आपले उत्तरदायित्व म्हणून सामाजिक कार्यातून सहयोग व सहभाग घेण्याचा निर्णय येथे उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी सुनीता सोंजे, माया सांगळे, निता सराफ, स्वाती शाह, रेखा दहिवदकर, जयश्री पवार, हेमलता देशमुख, निर्मला गिरासे, कवीता चंद्रात्रे, नर्मता कोटेचा, उमा बंग, तसेच संजय नागमोती, मिलिंद त्रिवणकर, विलास बावीस्कर, वसंत पाटील, साहेबराव जाधव, गणेश पिंगळे, इंदिराया सोहळ्याचे आयोजन नितीन केले, अ‍ॅड. मिलिंद बोरसे, प्रशांत वारूडकर, खिमजी पटेल, गोपाल सोलंकी, श्याम गवळी, मनोज वाघ, जयवंत जाधव, भैय्या पाटील, अ‍ॅड. सचिन झेंडे, प्रवीण कोठार२ी, अ‍ॅड. शिरीष वैद्य, अ‍ॅड. संदीप सराफ, अ‍ॅड. विजय वाघ, नरेंद्र वसईकर यांनी केले ह

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  उत्सुकता, आश्चर्य व आनंद या संमिश्र भावनांमध्ये जयहिंद महाविद्यालयातील १९८८ च्या बी. कॉ. शाखेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्रेह मिलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जिवनातील प्रसंग ऐकमेकांना सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शहरातील मालेगावरोडवरील एका हॉटेलमध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जयहिंद महाविद्यालयातील १९८८ च्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी ३० वर्षानंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्कात आले होते. या माध्यमातून जुन्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क करीत स्रेह  मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी पुणे, अहमदाबाद, नाशिक, मुंबई, खेतीया, जळगाव याठिकाणाहून ४५ मित्र-मैत्रिणी एकत्र आले होते. आपल्या  महाविद्यालयीन जीवनातील विविध आठवणी, एकमेकांमधील निर्माण झालेले प्रसंग, प्राध्यापकांविषयी आत्मियता  या बाबी या निमित्ताने उपस्थितांना कथन केल्या.