शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

साक्रीत माजी सैनिकाकडे चोरी पिस्तुल,दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 12:18 IST

साक्रीतील घटना : पोलिसात गुन्ह्याची नोंद

ठळक मुद्देसाक्रीत दोन ठिकाणी शनिवारी रात्री धाडसी घरफोडीधुळे येथून श्वान पथक मागविले घटनेमुळे साक्री शहरात भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : शहरातील दोन ठिकाणी शनिवारी रात्री धाडसी घरफोडीची घटना घडली़ यातील एका घरातून ६६ हजार रुपये किंमतीचे दागिने तर दुसºया   सेवानिवृत्त सैनिकाच्या घरातून पिस्तूल लंपास झाली़ याप्रकरणी गुन्हा दाखल झाला़साक्री नवापूर रस्त्यावरील सरस्वती कॉलनीमध्ये प्राथमिक शिक्षक योगेश्वर काशिनाथ निकवाडे यांचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने, सेट बॉक्स असा ६६ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला़ तर एक लॅपटॉप चोरट्यांनी फोडून बाहेर फेकून दिल्याचे आढळून आले आहे़ दुसºया घटनेत पेरेजपूर रस्त्यावरील सप्तश्रृंगी कॉलनीतील सेवानिवृत्त सैनिक संजय भाईदास बोरसे यांचेही बंद घर फोडून घरातील २० हजार रुपये किंमतीची पिस्तूल चोरुन नेली आहे़ सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शेजाºयांनी साक्री पोलिसांना कळविले़ धुळे येथून श्वान पथक मागविले असता त्याने महामार्गापर्यंत रस्ता दाखविला़ तेथून चोरटे एखाद्या वाहनाने पसार झाले असावेत, असा अंदाज आहे़सरस्वती कॉलनीमधील योगेश्वर निकवाडे यांच्या घरात चोरी झाली तेव्हा त्यांच्या घराच्या वरती जे भाडेकरु राहतात त्यांच्याच भावाकडे सप्तश्रृंगी कॉलनीत चोरी झाली, हे विशेष़ या दोनही घटनांची पोलिसांनी नोंद घेतली आहे़ तपास कामाला सुरुवात देखिल केली आहे़