शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बोरकुंड येथे शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:25 IST

ग्रामीण भागात असेल सर्वाधिक उंच। सरपंच बाळासाहेब भदाणे व मित्रमंडळाचा पुढाकार

बोरकुंड : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले तरी तरुणाईपासून आबालवृद्धापर्यंत सर्वांचे रक्त सळसळते अतिशय कठीण काळात अठरा पगड जातींना बाराबलुतेदारांना एकत्र करत जनतेचे सुराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बोरकुंड गावी व्हावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शिवप्रेमींची मागणी होती. मात्र अनेक अडचणी येत होत्या. बोरकुंडचे सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी पुढाकार घेऊन मराठा मंडळास सोबत घेत शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा येत्या १९ फेब्रुवारी शिवजयंती दिनी अनावरणाचा संकल्प केला आहे. त्याचा भूमिपूजन समारंभ नुकताच बोरकुंड येथे उत्साहात पार पडला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजेंद्र भदाणे, माजी सभापती नारायण देवरे, प्रकाश पाटील, मांडळचे सरपंच डॉ.संदीप पाटील, रतनपुराचे सरपंच सुनील चौधरी, विंचूरचे सरपंच महेंद्र देसले, होरपाडाचे सरपंच रवींद्र कठाळे, तरवाडेचे सरपंच अनिल पाटील, नंदाळेचे सरपंच योगेश पाटील, दोंदवाडचे सरपंच बापू माळी, चांदेचे सरपंच मधुकर पाटील, नाण्याचे सरपंच अजयसिंग राजपूत, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, नंदकिशोर पाटील, तुकाराम पाटील, नरेश माळी, राजेंद्र मराठे, डॉ.रवींद्र नानकर, किसन पारिख, प्रकाश बंब, वाल्मीक वाघ, चंद्रशेखर भदाणे, शाम भदाणे, प्रशांत भदाणे, बाबाजी पाटील, संजय भदाणे, बापूजी पाटील, बंडू पवार, देवेंद्र माळी, दीपक घोडके, भरत भदाणे, गंगाधर वाघ, एकनाथ माळी, अरुण वाणी, हंसराज भदाणे, अनिल भदाणे, मोहन पाटील, विनोद भदाणे, विक्रम जाधव, वाल्मीक पाटील, दीपक भदाणे, राजेंद्र जगताप उपस्थित होते.मराठा मंडळाची आर्थिक मदतशिवछत्रपतींचा पुतळा साकारण्यासाठी गावातील मराठा मंडळाने पुढाकार घेतला असून पुतळा उभारण्यासाठी पाच लाख रुपयांची मदत करणार असल्याचा ठराव मंडळाच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी मराठा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दीपक घोडके, उपाध्यक्ष संदिप भोसले, सचिव, राजेंद्र जगताप, सखाराम जगताप, विक्रम जाधव, दिलीाप चव्हाण, सोनू जाधव, शिवा कठाळे, सल्लागार संतोष गागरे, राजेंद्र मराठे, गोरख कठाळे, महादू थोरात, अशोक कोकाटे, दादा गागरे, जिभू गागरे, नितीन जाधव, केशव कठाळे, विठोबा जाधव यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे