शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

ट्रकने दिलेल्या धडकेत पादचा-याचा जागीच अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 12:28 IST

लौकी येथील पहाटेची घटना : जागीच करूण अंत 

ठळक मुद्देशिरपूर तालुक्यातील लौकी येथील घटनाट्रकने उडविले पादचाºयालाट्रकचालकविरुध्द गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भरधाव वेगाने येणाºया ट्रकने पादचाºयाला जोरदार धडक दिली़ या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे लौकी ता़ शिरपूर येथे घडली़ शिरपूर तालुक्यातील सुळे येथे राहणारे भाईदास काळू पावरा यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील लौकी फाटा येथे एमपी ०९ जीएफ २५५४ क्रमांकाचा ट्रक शिरपूरकडून सेंधवाकडे भरधाव वेगात जात होता़ या ट्रकने शिरपूर तालुक्यातील सुळे येथे राहणारे रुपसिंग गज्या पावरा (५२) यांना जोरदार धडक दिली़ त्यात त्यांना जबर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला़ याप्रकरणी सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ट्रकचालक मोईल आशिक मन्सुरी (रा़ धामनोद ता़ सेंधवा जि़ बडवानी, मध्यप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला़