शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक यंत्रणेने निष्पक्ष भुमिका घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:14 IST

ज़स़ सहारिया : राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची आढावा बैठक, यंत्रणेला सर्वाधिकार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : निवडणूक यंत्रणेने निष्पक्ष भुमिका घ्यावी, निवडणूक काळात होणाºया गैरप्रकारांना आळा घालावा, मतदान केंद्रांवरील कर्मचाºयांना सुरक्षा पुरवावी, उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची पडताळणी करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज़स़सहारिया यांनी आढावा बैठकीत दिल्या़राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज़स़सहारिया यांनी शनिवारी मनपात आढावा बैठक घेतली़ त्यावेळी ते बोलत होते़ व्यासपीठावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, निवडणूक आयोगाचे सहसचिव राजाराम झेंडे, निवडणूक निरीक्षक दिलीप जगदाळे, गोरक्ष गाडिलकर उपस्थित होते़ आढावा बैठकीत बोलतांना सहारिया यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणेला अनेक सक्षम अधिकार देण्यात आले आहेत़ या अधिकारांचा योग्य वापर यंत्रणेने करावा़ निवडणूक प्रक्रिया निर्भय व नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयाने दक्ष राहावे़ निवडणूक कालावधीतील बँकिंग व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावे,  पैसे-मद्याचा गैरवापर होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घ्यावी, आवश्यक तेथे तपासणी पथकांची संख्या वाढवावी, निवडणूक कामांत हलगर्जी, निष्काळजीपणा करणाºयांविरोधात कठोर कारवाई करावी, विविध अ‍ॅपचा प्रभावीपणे वापर करावा, अशा सूचना आयुक्त सहारिया यांनी दिल्या़ त्याचप्रमाणे त्यांनी सर्वोच्च न्यायालयांच्या विविध निकालांचा संदर्भ देत आवश्यक सूचना निवडणूक यंत्रणेला दिल्या़ निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या शंकांचे निरसन केले़

टॅग्स :Dhuleधुळे