शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात निवडणूक वादातून तलवार हल्ला, तणावाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:02 IST

कुमार नगरातील घटना : सिंधी पंचायतचे अध्यक्ष जखमी

ठळक मुद्देसाक्री रोडवरील कुमारनगरातील घटनावादाचे पडसाद हाणामारीत, तलवारीचा वापरघटनास्थळी तणावाची स्थिती कायम, पोलिसांचा बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री रोडवरील कुमार नगरात दोन गटात गुरुवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास वाद झाला़ वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने तलवारीचा वापर झाला़ यात सिंधी पंचायत अध्यक्षांसह तिघांना दुखापत झाली़ या घटनेनंतर कुमार नगर भागात तणावाचे वातावरण आहे़ सिंधी पंचायतचे अध्यक्ष गुलशन ओमप्रकाश उदासी (३७) रा़ कुमार नगर साक्री रोड धुळे यांच्या म्हणण्यानुसार गुरुवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास सिंधी पंचायत निवडणुकीच्या वादातून लेखराज मेवाणीसह सात ते आठ जणांनी उदासी यांच्यावर हल्ला केला़ तलवारीने वार केल्यामुळे उदासी हे जबर जखमी झाले़ त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ तर, लखन लेखराज मेवाणी (३७) यांच्या म्हणण्यानुसार, सिंधी पंचायत निवडणुकीचा वाद उकरुन काढत बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास गुलशन ओमप्रकाश उदासी आणि त्यांच्यासह ४ ते ५ जणांनी लखन मेवाणी आणि अनिल करमचंद दुसेजा (२८) रा़ कुमार नगर यांच्यावर तलवारीने वार केले़ तसेच त्यांच्यावर घावही मारला़ या हल्यात ते जबर जखमी झाले़ त्यांना गुरुवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास हिरे मेडीकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले़ या हल्यातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़