शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

धुळ्यात निवडणुकीपूर्वी रस्त्यांचे काम मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:47 IST

अनिल गोटे : सभेत व्यक्त केला विश्वास, विरोधकांवर टिकास्त्र

ठळक मुद्देआमदार अनिल गोटे यांची सभाविरोधकांवर टिकास्त्रशहरात होणार विकासाची कामे

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील पांझरा नदी किनारी दोन्ही बाजूंना प्रत्येकी साडेपाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे काम मार्गी लावले जात आहे़ महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी या दोन्ही रस्त्यांचे काम मार्गी लागलेले असेल, असा विश्वास आमदार अनिल गोटे यांनी सभेतून व्यक्त केला़ शहरात साक्री रोडवरील सत्य साईबाबा कॉलनी परिसरात शुक्रवारी सायंकाळी उशिरा आमदार अनिल गोटे यांची ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत सभा आयोजित करण्यात आली होती़ त्यावेळी ते बोलत होते़ आमदार गोटे म्हणाले, शहरातील पांझरा नदी किनारी दोन्ही बाजूंना तयार होणाºया रस्त्यांवर भाजी विक्रेते, मटन विक्रेते अशा सर्वांसाठी स्टॉलची रचना करण्यात येणार आहे़ शेतकरी आपला माल थेट येथे आणून विकू शकतील. मधली दलाली मोडीत काढण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे़ या रस्त्यातंर्गत वेगवेगळ्या सहा ठिकाणी चौपाटी असेल़ तसेच गणपती मंदिराजवळ झुलता पुल तयार करणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला़ 

टॅग्स :DhuleधुळेAnil Goteअनिल गोटे