शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

एकवीरादेवी यात्रोत्सवाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 14:47 IST

चैतन्य : उद्या जाऊळ उतरविण्याचा कार्यक्रम; १९ रोजी मंदिर परिसरात पालखी मिरवणूक

धुळे : खान्देश कुलस्वामिनी आदिशक्ती एकवीरादेवीच्या यात्रोत्सवास चैत्र पौर्णिमा अर्थात १९ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने मंदिर ट्रस्टच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या यात्रोत्सवाच्या निमित्ताने लहान मुलांना आकर्षित करणारे पाळणे येण्यास सुरुवात झाली आहे. यात्रोत्सवात १८ रोजी जावळांचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी मंदीर परिसरात आदिशक्ती एकवीरादेवीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.चैत्र नवरात्रोत्सवानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम गेल्या आवड्यात गुढी पाडव्यापासून एकवीरा देवी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला होता. तेव्हापासून श्रीराम नवमीपर्यंत एकवीरादेवी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकवीरादेवी मंदिरात दररोज भगवतीची पंचामृत महापूजा, सप्तशती पाठाचे वाचन, महानैवेद्य आरती आदी धार्मिक कार्यक्रमांचा समावेश होता.उद्या उतरणार जाऊळएकवीरादेवी मंदिरात चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर म्हणजे १८ एप्रिल चावदसला जाऊळ उतरविण्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी खान्देशसह मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातील भाविकही धुळ्यात येत असतात. या भाविकांची गैरसोय होऊ नये; म्हणून मंदिर संस्थानच्यावतीने भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे; याउद्देशाने मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात तसेच मंदिराच्या पूर्र्वेकडच्या भागात भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. दरम्यान चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे