धुळे : धुळे लोकसभा निवडणुकीच्या आठव्या फेरीत भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना धुळे ग्रामीण मतदान संघातून ७३६२ धुळे शहर ५६०६ शिंदखेडा ५४९८ मालेगाव बाह्य ८६६८ मालेगाव शहर १५४ बागलाण ९५३५ मते मिळाली आहेत असे एकूण ३६२२३ मते आठव्या फेरीत मिळाले आहेत तर कुणाल पाटील यांना धुळे ग्रामीण मतदान संघातून २७२१ धुळे शहर ४२१२ शिंदखेडा ३५९४ मालेगाव बाह्य १९३७ मालेगाव शहर ८८५८ बागलाण ३१४२ असे एकूण २४४६४ मते मिळाली आहेत
आठव्या फेरीत ११७५९ मतांनी डॉ. सुभाष भामरे आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 12:52 IST