शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात भिंतीला भगदाड पाडून ४५ हजारांची दारु लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 19:03 IST

अवघ्या अर्ध्यातासात चोरट्यांनी केली हातसफाई, गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमतधुळे :मोहाडी उपनगरातील एका वाईन शॉपच्या भिंतीला भगदाड पाडून चोरांनी आतमध्ये शिरुन सुमारे ४५ हजार ३०० रुपयांची दारुसह अन्य वस्तू लांबविण्यात आल्या़चोरट्याने अवघ्या अर्ध्यातासात ही हातसफाई केली असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे़ चोरीची ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली़ या प्रकरणी दोन चोरट्याविरुध्द मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेराचे काही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़मोहाडी उपनगर परिसरात श्रध्दा वाईन शॉप असून त्याचे मालक दर्शनलाल कोडवाणी आहेत़ शनिवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या भिंतीला थेट भगदाड पाडले़ त्यानंतर रविवारी पहाटे १ वाजून २८ मिनीटांनी एका चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला़ त्यानंतर त्याने एक एक करीत मद्याच्या बाटल्या भगदाडातून पलिकडे असलेल्या दुसऱ्या सहकाºयाकडे दिल्या़दुकानात शिरलेल्या चोरट्याने डोक्यावर टोपी व चेहºयावर रुमाल बांधला होता़ त्यानंतर आतमध्ये शिरलेला चोरटा पहाटे २ वाजता दुकानाच्या बाहेर पडला़ चोरीस गेलेल्या मद्यसाठ्यामध्ये विविध कंपन्यांचे मद्य आहे़ त्याची ४५ हजार ३०० रुपये इतकी किंमत आहे़सकाळी नेहमीप्रमाणे दुकान मालक कोडवाणी दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचा आणि भिंतीला भगदाड पाडले असल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला़ यानंतर त्यांनी ही बाब मोहाडी पोलिसांना कळविली असता पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ याप्रकरणी दर्शनलाल कोडवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ या चोरीमुळे खळबळ उडालेली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे