शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बससेवा सुरू करावी यासाठी धुळ्यात ‘डफली बजाव’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 12:08 IST

वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यात यावी, तसेच इतर व्यवहारही सुरू करण्यात यावी या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीतर्फे आज सकाळी धुळे बसस्थानकाच्या आवारात डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. एस.टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रकासह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांनाही निवेदन पाठविण्यात आले.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, गेल्या २२ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनमुळे इतर व्यवहारासह एस.टी.बससेवाही ठप्प झालेली आहे. बससेवा बंद असल्याने, त्यावर अवलंबून असलेल्या इतर व्यावसायिकांवरही त्याचा परिणाम झालेला आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सर्व पदाधिकारी धुळे बसस्थानकात आले. त्याठिकाणी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ‘डफली बजाओ’ आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना सकाळी ८ वाजेपासून रात्री १० पर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी राज्यातील एस.टी.सेवा सुरू करावी, रिक्षाचालकांना परवानगी देण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. तर एस.टी. संदर्भात विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पारेराव, राज चव्हाण, शंकर खरात, योगेश जगताप, अ‍ॅड.चक्षुपाल बोरसे, नामदेव येळवे, विजय पाटील, राजदीप आगळे, सागर मोहिते, रत्नमाला सोनवणे, कल्पना सामुद्रे, नवीन देवरे,भारत देवरे, नितीन वाघ, भाऊसाहेब शिरसाठ, विजय भामरे, जितेंद्र साळवे, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे