शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात पिचकारी, रंग खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 18:06 IST

चैतन्य : होळी, धूलिवंदन सणानिमित्त शहरातील मंडळे सज्ज

ठळक मुद्देशहरातील फुलवाला चौक, महात्मा गांधी पुतळा व पाचकंदील चौकात विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानांवर १० ते ९०० रुपयापर्यंतच्या पिचका-या उपलब्ध आहेत.या पिचका-यांमध्ये नानाविध व्हरायटी विक्रेत्यांच्या स्टॉलवर उपलब्ध असलेल्या आहे.चित्तवेधक पिचकाºया लहान मुलांना विशेष आकर्षित करित आहेत. पिचका-यांसोबत तरुणाईला ‘डोलची’ चीही विशेष क्रेझ दिसत असून ५० ते १२० रुपयांपर्यंत ‘डोलची’ ची विक्री विक्रेत्यांकडून केली जात आहे. होळी व धूलिवंदन सणाच्या दिवशी लागणारे ‘हार-कंगण’ ही बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  होळी, धूलिवंदन सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरातील बाजरपेठेत विक्रेत्यांनी पिचकारी व रंग विक्रीसाठी दुकाने थाटली आहेत. या विक्रेत्यांकडे आतापासूनच खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. दरम्यान, हे सण उत्साहात साजरा करण्यासाठी शहरातील मंडळांचे कार्यकर्ते सज्ज झाले असून त्यानुसार कार्यकर्त्यांनी आपआपल्या चौकांमध्ये  जय्यत तयारी सुरू केली आहे. होळी व धूलिवंदन सण धुळे शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा यंदाही कायम ठेवत धुळे शहरातील गल्ली क्रमांक ६ मधील स्वतंत्र भांग्या मारूती मित्र मंडळ, वाडीभोकररोडवरील उत्तरमुखी मारूती मित्र मंडळ व अन्य मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. जुन्या धुळ्यातील काही भागात सोमवारी पताका व चौक सुशोभिकरणाचे काम सुरू होते. तर धूलिवंदन सणाच्या दिवशी डिजेच्या तालात पाण्याच्या शॉवरखाली  तरुणाईला नाचण्याचा मनमुराद आनंद लुटता यावा; यासाठी जुन्या धुळ्यात शॉवर लावण्याचे काम सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.