शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:08 IST

वीज कर्मचारी-अभियंते संघटना संयुक्त कृती समितीतर्फे धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले़ या आंदोलनात अभियंते व कर्मचारी सहभागी झाले़शासनाच्या अधिकारातील चारही वीज कंपन्यांमधील अधिकारी, अभियंते व कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात सातत्याने पाठपुरावा करीत आहेत़ पण न्याय मिळत नसल्याने लाक्षणिक संप पुकारण्यात आला़ महापारेषण कंपनीतील स्टाफ सेटअप लागू करीत असतांना आधीचे एकूण मंजूर पदे कमी न करता अमंलात आणावे, महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुर्नरचना संघटनांनी सुचवलेल्या अंतर्भाव करूनच अंमलात आणावे, शासन व व्यवस्थापनाने महावितरण कंपनीने राबविण्यात येत असलेले खाजगीकरण करण्याचे धोरण थांबवावे, महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या लघु जल विद्युत निर्मित संचाने शासनाने अधिग्रहण न करता महानिर्मिती कंपनीच्या क्षेत्रात कार्यरत ठेवावे, महानिर्मिती कंपनीच्या २१० एमडब्ल्युचे संच बंद करण्याचे धोरण तात्काळ थांबवावे, सरकारच्या मंत्रीमंडळ समितीने तिन्ही कंपन्यातील सर्व कर्मचाºयांकरीता मान्य केलेली महाराष्ट्र शासनाच्या जुन्या पेन्शन योजनेच्या धरतीवरील पेन्शन योजना लागू करा या मागण्या आंदोलनाव्दारे करण्यात आल्या़ आंदोलनात वीज कर्मचारी-अभियंते संघटना संयुक्त कृती समितीचे कृष्णा भोयर, शंकर पहाडे, आऱटी़ देवकांत, सुनिल जगताप, सैय्यद जहिरोद्दीन, हिंदुराव पाटील व कर्मचारी सहभागी झाले़

टॅग्स :Dhuleधुळे