शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथे ईपीएस पेन्शनर्सचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 10:58 IST

आजी-माजी आमदारांनी दिली आंदोलनस्थळी भेट

ठळक मुद्देपेन्शनर्सच्या विविध मागण्या प्रलंबितआजी-माजी आमदारांनी दिल्या आंदोलनस्थळी भेट अनेक पेन्शनर्सची उपस्थिती

आनलाइन लोकमतधुळे : आपल्या विविध मागण्यांसाठी ईपीएस-९५ पेन्शनर्सनी गुरूवारी क्युमाईन क्लबसमोर धरणे आंदोलन केले. मागण्यांसाठी जिल्हाधिकाºयांमार्फत राष्टÑपतींना साकडे घातले.निवेदनात म्हटले आहे की, राष्टÑीय संघर्ष समितीचे राष्टÑीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारे आंदोलने करून पेन्शनर्सना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ४ ते ७ डिसेंबर १८ या कालावधीत ‘ईपीएफओ-भविष्य निर्वाह निधी’ सुरू असलेले आमरण उपोषण व आत्मदहन आंदोलन केंद्रीय श्रमराज्य मंत्री संतोषकुमार गंगवाल व भविष्य निर्वाह निधीचे अतिरिक्त आयुक्त राजेश्वर राजेश यांच्या आदेशानुसार मागे घेण्यात आले. त्यावेळी पेन्शनर्सना दरमहा ७५०० रूपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता देण्याचा प्रस्ताव ‘ईपीएफओ’ने तयार करून तो वित्त व पंतप्रधान कार्यालयास पाठविणे, पेन्शनर्सना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे यासह विविध मागण्या मंजूर झाल्या होत्या. मात्र ईपीएफओने वित्त मंत्रालय व पंतप्रधान कार्यालयास प्रस्ताव अद्यापही पाठविलेला नाही.  पेन्शनर्सच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान पेन्शनर्सच्या मागण्यांना मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन माजी मंत्री रोहिदास पाटील,आमदार कुणाल पाटील,  माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, प्रा. शरद पाटील यांनी दिले.यावेळी वाय.जी. राजपूत, एल.आर. राव, पोपटराव चौधरी, महेश घुगे, रमेश निकम, सोमनाथ बागड, बी.एन. पाटील, टी.ए.राऊळ आदी उपस्थित होते.  

टॅग्स :Dhuleधुळे