शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळयात एलबीटी वसुलीमुळे व्यापा-यांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 17:32 IST

ठेका रद्द करण्याची समाजवादी पार्टीची मागणी

ठळक मुद्दे- एलबीटी कर वसुलीचा ठेका रद्द करण्याची मागणी- जास्तीचा भरलेला कर परत करण्यात यावा- समाजवादी पार्टीतर्फे महापौरांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : एलबीटीच्या माध्यमातून होणारे कर संकलन ठेकेदाराकडून बेकायदेशिरपणे करण्यात येत आहे़ त्यामुळे व्यापाºयांना होत असलेला मनस्ताप थांबविण्यासाठी एलबीटीचा ठेका रद्द करावा, अशी मागणी समाजवादी पार्टीतर्फे महापौरांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली़राज्य शासनाने एलबीटी रद्द केला आहे़ त्यामुळे महापालिकेला एलबीटीच्या मोबदल्यात अनुदानही मिळते़ पण तरी मनपाकडून व्यावसायिकांना त्रास दिला जात आहे़ अनावश्यक कागदपत्रांची मागणी, वाढीव कर भरण्यास सांगतात़ कर भरला नाही तर दुकाने व माल सील करण्याची धमकी दिली जाते़ जेवढा जास्त कर भरला जाईल तेवढे अधिक कमिशन ठेकेदाराला मिळते़ अधिक रक्कम घेऊनही कमी रक्कमेची पावती दिली जाते़ त्यामुळे एलबीटी विवरण पत्र तपासणीचा ठेका रद्द करण्यात यावा, अशी मागणी मागणी समाजवादी पार्टीतर्फे महापौरांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली़ यावेळी समाजवादी पार्टी मुलायमसिंग युथ ब्रिगेडचे प्रदेश महासचिव गोरख शर्मा, जिल्हाध्यक्ष अशपाक मिर्झा, उपाध्यक्ष राहूल भामरे, नबाब खान, इनाम सिद्दीकी, जाकीर खान, सागर चव्हाण, भूषण शिंदे, संदीप गायकवाड, अशोक निकम, राजकुमार व्यास, प्रशांत शर्मा, रफीक शाह, मोहसीन शेख, गुलाम कुरेशी, आरीफ मलीक, अकिल अन्सारी उपस्थित होते़  

टॅग्स :DhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिका