शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात १८ मंडळांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:50 IST

नदी-नाल्यांना पूर, तीन गुरे दगावली, शेतकऱ्यांना मात्र दिलासा

धुळे : जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे एकूण १८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. सुमारे २० दिवसांनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश नदी-नाल्यांना पूर आले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून राहिलेल्या पेरण्यांना वेग मिळणार आहे. विजा कोसळून शनिवारी दुपारी दोन बालकांच्या मृत्यूच्या घटना घडल्या होत्या. रात्री पुन्हा वीज कोसळण्याच्या घटनेत दोन गुरांचा मृत्यू झाला. नरडाणा येथे घराची भिंत कोसळली.जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळला. यामुळे साक्री तालुक्यात रोहिणी, बुराई, शिंदखेडा तालुक्यात केसर आदी नद्यांसह नाल्यांना मोठे पूर आले आहेत. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकºयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.जिल्ह्यातील ज्या मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली त्या मंडळांची तालुकानिहाय नावे - शिंदखेडा तालुका- चिमठाणे (७५ मि.मी.), वर्शी (७२), बेटावद (९०), नरडाणा (१०२), शेवाडे (७५), धुळे तालुका - धुळे (७० मि.मी.), सोनगीर (८२), नगाव (९०), कुसुंबा (९६), नेर (११०), मुकटी (८०), बोरकुंड (१२८), पुरमेपाडा (१४६), खेडे (१५०), विंचूर (११०), नवलनगर (७४), साक्री तालुका - दुसाने (१२५ मि.मी.), दहीवेल ८५).

टॅग्स :DhuleधुळेRainपाऊस