शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात रंगाची उधळण व शॉवरमध्ये तरुणाईचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 13:10 IST

कलरफुल धुळवड : शहरासह जिल्हाभरात होळी उत्साहात साजरी; शाळा व महाविद्यालयांमध्येही रंगोत्सव

ठळक मुद्देधुळे शहरातील वाडीभोकररोडवरील उत्तरमुखी मारोती मित्र मंडळातर्फे सकाळी नऊ वाजेपासूनच धुळवडला सुरुवात झाली. सुरुवातीला त्याठिकाणी संभळ, त्यानंतर डफ, दुपारनंतर ढोल, ताशे व डिजे असे विविध वाद्यांचे प्रकारात तरुणाई व नागरिक या चौकात सकाळपासून नृत्य करत होते. शहरातील पोलीस कवायत मैदानावर अधिकाºयांनीही एकमेकांना कलर लावत धूलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :  शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी धूलिवंदनाचा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरात सकाळपासून विविध चौकांमध्ये  तरुणाईचा जल्लोष अनुभवास मिळाला. शुक्रवारी सकाळी सहा वाजेपासूनच शहरातील प्रमुख चौकांमध्ये डिजेचा थरथराट तरुणाई थिरकताना दिसून आली. त्यात शॉवरमधून पडणाºया पाण्याखाली तरुणाई, नागरिक व ज्येष्ठ नागरिकांनीही ठेका धरल्याचे दिसून आले. शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे व जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी पोलीस कवायत मैदानावर एकमेकांना कलर लावला. यावेळी महापौर कल्पना महाले, अपर पोलीस अधिकारी विवेक पानसरे, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, दत्ता पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. गवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे आदी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा व साक्री तालुक्यातही धूलिवंदनाचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. ‘बुरा मत मानो होली है’ असे म्हणत अनेक  तरुण व ज्येष्ठ मंडळी एकमेकांना कलर लावताना दिसून आले. धूलिवंदनाच्या पूर्वसंध्येला ‘होळी’ चे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात येऊन पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.