शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 18:00 IST

उर्वरित पंचनामे याच आठवड्यात पूर्ण होणार, कोट्यावधी रूपयांचे नुकसान

ठळक मुद्दे५२७ पैकी ५०मे ० गावांतील पंचनापूर्णकोट्यावधी रूपयांचे नुकसानसर्वाधिक नुकसान शिरपूर तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बोंडअळीमुळे जिल्ह्यात नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रापैकी ९० टक्के म्हणजे १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनाम्याचे काम पूर्ण झालेले आहे.  उर्वरित पंचनामे येत्या आठवड्यात पूर्ण होतील असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान बोंडअळीमुळे शेतकºयांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.कपाशीवर यंदा सुरुवातीपासूनच वेगवेगळी नैसर्गिक संकटे आली. बोंडअळीमुळे शेतकºयांचे पार नुकसान झाले. जिल्ह्यात गेल्यावर्षी  ५२७ गावातील शेतकºयांनी २ लाख ५ हजार ३८३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली होती. त्यापैकी १ लाख ५३ हजार ६५९ हेक्टर क्षेत्रावरील कपाशी बोंडअळीमुळे प्रभावित झाली.  बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे १० दिवसात पंचनामे करावेत, असे आदेश  जिल्हाधिकाºयांनी दिले होते. त्यानुसार ११ डिसेंबर २०१७ पासून  कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी पंचनामे सुरू केले. जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या मुदतीत हे पंचनामे होऊ शकले नाहीत. दरम्यान १५ जानेवारी २०१८ पर्यंत ५०० गावातील १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनाम्यांचे काम पूर्ण झालेले आहे.उर्वरित पंचनामे आठवड्यात पूर्ण होणारदरम्यान पंचनाम्याचे १० टक्के काम बाकी असून, ते याच आठवड्यात पूर्ण केले जाईल, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.सर्वाधिक बाधित क्षेत्र शिरपूर तालुक्यातबोंडअळीमुळे बाधित क्षेत्रापैकी सर्वाधिक नुकसान शिरपूर तालुक्यात झाले आहे. या तालुक्यात ५३ हजार ३९० हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. त्याखालोखाल शिंदखेडा तालुका -४९ हजार ९०१ हेक्टर, धुळे तालुका -४५ हजार ३०१ हेक्टर तर साक्री तालुक्यात केवळ ५ हजार ६७ हेक्टर क्षेत्रावरील कपाशी बोंडअळीमुळे बाधीत झालेली आहे. कोट्यावधी रूपयांचे नुकसानबोंडअळीमुळे जिल्ह्यात कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना राष्टÑीय आपत्ती सहायता निधीतून भरीव मदत करण्यात यावी, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.