शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

गुरे घेऊन जाणारा ट्रक सोडून चालक फरार

By admin | Updated: June 3, 2017 18:13 IST

विशेष पथकाने ट्रकमध्ये निदर्यपणे बांधलेल्या 26 गुरांची सुटका केली़

ऑनलाईन लोकमतधुळे, दि. 3 - पोलीस मागावर असल्याचा संशय आल्याने तळोदा येथून मालेगावकडे बेकायदेशीरपणे गुरे घेऊन जाणारा ट्रक शहरातील वडजाई रोडवर सोडून चालक फरार झाला़ अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ट्रकमध्ये निदर्यपणे बांधलेल्या 26 गुरांची सुटका केली़ ट्रकसह 9 लाख 40 हजार रूपये किंमतीची गुरे ताब्यात घेण्यात आली़ याप्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  मुंबई- आग्रा महामार्गावरून ट्रकने  (क्ऱ एम़एच 18 ए़सी 6383) गुरांची बेकादेशीरपणे वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस  अधीक्षक विवेक पानसरे यांना मिळाली होती़ त्यानुसार त्यांच्या विशेष पथकाचे उपनिरीक्षक भास्कर शिंदे, पो़ह़ेकाँ प्रदीप सोनवणे, नितीन पाटील, पो़काँ मुकेश जाधव, समीर पाटील यांनी शनिवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास वडजाई रोड तपासणी सुरू केली़   तेव्हा कब्रस्थानाजवळ तो ट्रक उभा दिसला़ चालक फरार झालेला होता़ ट्रकची ताडपत्री उघडून बघितली असता, 26 गो:हे व बैल यांना कोंबून निर्दयपणे बांधलेले होत़े पथकाने ट्रकसह 9 लाख 40 हजारांची गुरे ताब्यात घेतली़ गुरांची सुटका करून त्यांना नवजीवन गोशाळेत सोडण्यात आल़े पोलीस मागावर असल्याचा संशय आल्याने ट्रक सोडून चालक फरार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आह़े याप्रकरणी मोहाडी पोलीस ट्रक चालकाविरूध्द महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे कलम 5, 5 (अ) (1), 5 (ब),  व भादंवि कलम 429 तसेच मोटार वाहन कायदा कलम 66/192 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े