शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तानबे शहराच्या धर्तीवर दोंडाईचाचा विकास!

By admin | Updated: January 13, 2017 00:19 IST

जयकुमार रावल : महापौर मॅनगोंची घेतली भेट

धुळे : जपान देशातील तानबे शहर पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध शहर असून या शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील दोंडाईचा शहराचा विकास व्हावा याकरिता राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी त्या शहराचे महापौर मित्सुतोषी मॅनगो यांची भेट घेतली. त्यावेळी मॅनगो यांनी  या संदर्भात मदत करण्याचे आश्वासन मंत्री रावल यांना दिले. पर्यटनमंत्री जयकुमार रावल सध्या जपान देशाच्या अभ्यास दौ:यावर आहेत. तेथे जपान शासनाच्या मदतीने महाराष्ट्र राज्याच्या विकासाकरिता विविध सामंजस्य करार केले आहेत. त्या अंतर्गत तानबे शहराचे महापौर मॅनगो यांच्याशी चर्चा केली. तेव्हा दोंडाईचा शहराच्या विकासासाठीदेखील मदत करण्याचे आश्वासन मॅनगो यांनी दिले. विद्याथ्र्याशी साधला संवादपर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी या दौ:यावेळी तानबे शहरामधील टोयो या शाळेला व कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील विद्याथ्र्याशी संवाद साधला. विद्याथ्र्यानी त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यांना रावल यांनी समर्पक उत्तरे दिली. विद्याथ्र्यानी त्यांच्यासमोर अनेक कलाप्रकारही सादर केले. तेथील प्राचार्य, शिक्षक यांनी रावल यांचे आभार व्यक्त केले.