शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धनगर जातीला अनुसुचित जमातीत समावेश करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:45 IST

शिरपूर : आदिवासी जनजागृती संघटनेतर्फे प्रांताधिका-यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करू नका या संदर्भातले निवेदन येथील आदिवासी जनजागृती संघटनेतर्फे प्रांताधिका-यांना देण्यात आले़२७ रोजी नायब तहसिलदार एस़व्ही़बागले यांना या संदर्भातले निवेदन देण्यात आले़निवेदनात, धनगर, धनगड हे दोन्हीही शब्द अनुसुचित जमातीच्या सूचीत नाहीत़ धनगड हि जमातच नाही़ महाराष्ट्राच्या सुचित धांगड या शब्दाचे भाषांतर धनगड असे केले जात आहे़ पण सदर शब्दाचे भाषांतर धांगड असे हवे़ महाराष्ट्र राज्याच्या अनुसुचित जमातीच्या यादी क्ऱ३६ वर ओरॉन जमात आहे, त्या जमातीला आपल्या देशाच्या ७ राज्यांच्या सुचित दर्शविले आहे़ महाराष्ट्रात ओरॉन, धांगड जमात वास्तव्यास नाहीत, पण सुचित समाविष्ठ आहे़  ओरॉन, धांगड जमातीचे लोक धर्मीज नावाच्या महादेवाची पूजा करतात़ अन्नाकौरी किंवा महाधारी देवता यांच्यात आहेत़ त्यांचा मुख्य सण सरहूल आहे़ ओरॉन व धांगड लोक उरीया किंवा हिंदी भाषा बोलतात़ धनगर जातीचा या जमातीशी तिळमात्र संबंध नाही़एकंदरीत ओरॉन धांगड या जमातीशी धनगर या जातीचा तिळमात्रही संबंध नाही़ धनगर ही जात आहे, जमात नाही़ ते आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नाहीत़ धनगर आदिवासी नाहीत़ धनगर जातीच्या नेत्यांची मागणीच असंविधानिक आहे, त्यामुळे राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची धनगराची शिफारस केंद्र सरकारकडे करू नये़ राज्याच्या अनुसुचित जमातीच्या यादीत ओरॉन व धांगड आहे़ ते धनगड किंवा धनगर नाही़ अन्यथा सरकार विरोधात आदिवासींचा संघर्ष मोठ्या प्रमाणात उभा राहील असे देखील निवेदनात म्हटले आहे़ यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश पावरा, आकाश पावरा, विकास मुखडे, प्रा़रमेश पावरा, सुजित पाडवी, निलेश पावरा, संतोष पावरा, रामेश्वर पावरा, सुंदर पावरा, जगदिश पावरा, विकास वळवी, मनोहर वळवी, विजय पावरा आदी उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे