शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

१२०० कुटुंबांना कचराकुंडी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:45 IST

ग्रामस्वच्छता अभियान : करवंद येथे व्यावसायिकांना देखील स्वच्छतेसाठी दिल्या कुंड्या

शिरपूर : तालुक्यातील करवंद ग्रामपंचायतीच्या ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत गावातील १२०० कुटुंबासह व्यावसायिकांना कचरा कुंडी (बादली) वाटप करण्यात आली.महाशिवरात्रनिमित्त करवंद गावातील १२०० घरांमध्ये प्रत्येकी एका कचरा कुंडीचे (बादली) वाटप जि़प़ उपाध्यक्ष देवेंद्र जयराम पाटील यांच्या उपस्थितीत लोकनियुक्त सरपंच मनिषा मनिषा देवेंद्र पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले़यावेळी उपसरपंच अशोक गोरख पाटील, माजी उपसरपंच भास्कर पाटील, सुधाकर पाटील, राजकोरबाई राऊळ, अनुसयाबाई पवार, आनंदसिंग राऊळ, भाईदास पाटील, मुस्ताक अली, सुधाकर पाटील, हिरामन भील, भाग्यश्री धाकड, सोनाली कुंवर, बनुबाई भील, हीराबाई कोळी, साहेबकोर राऊळ, अरास्तोल पाटील, अनुसया पवार, ग्रामविकास अधिकारी ए़एऩपाटील, नारायण पाटील, नामदेव अहिरे, यमुनाबाई पारधी, निंबा पारधी, शिवदास गांगूर्डे, सतीष सोनार व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते़ ग्रामपंचायतमार्फत १२०० कुटुंबांसह व्यावसायिकांना कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले़गाव अंतर्गत काँक्रींट रस्ते, गावातील ५ ही अंगणवाड्या डिजीटल केल्या आहेत़ग्रामपंचायत इमारत वातानुकीलीत असून अत्याधुनिक, संगणक कक्ष करण्यात आले आहे़ ब्रिसलरीयुक्त शुध्द केलेले पाण्याचा जार प्रत्येकी १० रूपयाप्रमाणे ग्रामपंचायत मार्फत दिला जात आहे़ नव्याने ४ शॉपींग गाळे बांधण्यात आले आहेत़तिर्थक्षेत्र अंतर्गत गोरक्षनाथ मंदिर परिसराचा झगमगाट करण्यात आला आहे़ काँक्रीट रस्ते, पेवर ब्लॉक, खेळण्यासाठी पाळणे-झोले बसविण्यात आले आहे़ तसेच नवनाथ मठाला पेवर ब्लॉक बसविले आहे़ गावाजवळील अमरधाममध्ये सुमारे ३ हजार जनसमुदाय बसतील एवढी जागा, पेवर ब्लॉक, सिमेंट रस्ते, वनराई तयार करून सरंक्षण भिंत बांधल्याचे देखील लोकनियुक्त सरपंच मनिषा मनिषा देवेंद्र पाटील यांनी सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे